बुलडाणा

वय वुद्ध नागरिकांना कोरोना लसीकरण्यासाठी ससे हेलपाटे आर्थिक व माणसीक त्रास, याला जबाबदार कोण?

लोणार/संदीप मापारी पाटील

लोणार शहरासह तालुक्यातील जेष्ट नागरिकांना कोरोना लसीकरण करणाचे अवाहन प्रशासनाने केले आहे या साठी मोठ्या प्रमाणात जेष्ट नागरिक महिला पुरुष हे शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव खेड्यातुन लोणार शहरातील शासकीय रुग्णालयात येत आहेत मात्र त्यांना त्या ठिकाणी येथे सेंटर नसुन तुम्हाला सुलतानपुर येथे जावे लागेल असा सल्ला दिला जातो व सुलतानपुर हे लोणार पासून बारा किलोमीटर दुर आहे या नागरिकांन सोबत कोन्ही नसते तब्येत नरमगरम असते वाहनेही लागत नाही व सोबत पैसे नसतात या मुळे हि लस घेण्यासाठी आथिर्क व मानसिक त्रास होत असेल तर या जबाबदार कोण राजकीय मंडळी .अधिकारी .का प्रशासकीय यंत्रणा   मुळे या जेष्ट वय वुद्ध नागरिकांना याचा आथिर्क व माणसीक त्रास होताना दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close