बुलडाणा

टाकाऊ पासुन टिकाऊ लोणार नगरपालिका उपक्रम मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे यांची संकल्पना

लोणार/संदीप मापारी पाटील

लोणार सेल्फी पोईंट उदघाटन या वेळी तहसीलदार सैफन नदाफ, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नगरपालिका मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे, काँग्रेस शहर अध्यक्ष नितीन शिंदे, उप नगराध्यक्ष बादशाह खान, साहेबराव पाटोळे, नगरसेवक डॉ अनिल मापारी, नगरसेवक संतोष पाटील, गजानन खरात, अशोक निचंग, संजय येनेवार, अनवर शाह, पत्रकार मयुर गोलेछा, रहमान भाई नोरंगबादी, राहुल सरदार, प्रमोद वराडे, किशोर मापारी, शे समद, अशोक इंगळे, संतोष पुंड, संदीप पाटील, अंबादास इंगळे, गजानन ठाकरे तसेच या ठिकाणी नागरिक सर्व सोसल डिस्टंन ठेऊन नागरिकांनी सेल्फी आनंद घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close