बुलडाणा

धंदा रेतीचा हस्तक्षेप राजकीय भाऊ,दादाचा अधिकारी वैतागले

लोणार/संदीप मापारी पाटील

विद्रर्भ व मराठवाडातुन वाहणारी पुर्णा नदी हि जालना .बुलढाणा. जिल्ह्यातील रेती घाट लीलाव झाले आहे या ठिकाणाहून मराठवाड्यातील व विद्रर्भच्या बहुतांश जिल्ह्यात रेती वाहतूक होते या साठी शासनाने ठरवून दिलेल्या रेट प्रमाणे रायल्टी देण्यात येत पंरतु राजकीय पदाचा दुर उपयोग करुन काही भाऊ दादा हे अधिकारी यांना वेठीस धरुन सकाळी दिलेल्या एकाच रायल्टी पावती वर दिवसभर चार ते पाच टिपर चालवत असल्याचे दिसून आले व अधिकारी यांना विचारले असता राजकीय भाऊ दादा यांची वाहने आहे असे सागुन अधिकारी यांची दमछाक करतांना दिसत आहेत या मध्ये मंठा . लोणार . मेहकर . रिसोड . वाशीम .चिखली बुलढाणा .येथील राजकीय भाऊ दादांनी धुमाकूळ आहे तर यांचे माणसे अधिकारी लोकेशन देण्यासाठी लोणार मंठा रस्त्यावर  दिवस रात्र हजर आहेत या लोकेशन देणाऱ्या व्यक्ती चारचाकी वाहने घेऊन सज्ज आहेत मंठा तहसीलदार .व लोणार तहसीलदार यांचे लोकेशन देण्यासाठी या व्यक्ती वाहन मालका कडून प्रती गाडी पाचशे ते हजार रुपया प्रमाणे हजारो रुपय जमा करता व अधिकारी यांच्या वर दबाव आणण्यासाठी राजकीय भाऊ दादा चे वाहने आहे साहेब त्यांना बोला फोन असे दमछाक करना दिसत आहे या मुळे शासकीय यंत्रणेला हि मंडळी दुर उपयोग करताना मोठ्या प्रमाणात अढत आहेत तर या राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय भाऊ दादा वर शासकीय दप्तरी नोंद घेऊन कारवाई होणार का असे सर्व सामान्य नागरिक बोलताना दिसत आहे .या वर मंठा तहसीलदार.सुमन मोरे मँडम व लोणार तहसीलदार सैफन नदाफ काय पाऊल उचलतात हा येणारा काळच सांगेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close