अहमदनगर

ग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या वायफाय इंटरनेट सेवा देणाऱ्या SK गुप्ता या कंपनीच्या ठेकेदारानी विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का ?

लोणार/ संदीप मापारी पाटील

लोणार तालुक्यात ग्रामपंचायत व ग्रामीण भागात वायफाय इंटरनेट सेवा देण्यासाठी  S K गुप्ता या कंपनीच्या नावाने लोणार शहरातील व ग्रामीण भागातील महा वितरण च्या पोल खांबावरुन हि वायर नेल्याचे दिसते पंरतु या कंपनी ने विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का नाही हे गोड बंगाल गुलदस्त्यातच आहे या या वायरिंग मुळे लोणार शहरातील विदुत पोल खांबावर हि वायरिंग फक्त दहा ते बारा फुट अंतरावर लावली जात आहे या मुळे शहरात वाहनना जाण्यासाठी येण्यासाठी ठिकठिकाणी  अडथळा निरमान होत आहे याचा प्रत्ये लोणार शहरातील माऊली नगर या वारिंग मुळे मध्ये विदुत पोल खांब अपघात झाला आहे महा वितरण अभियंता यांना विचारले असता अमच्या कडुन SK गुप्ता या कंपनीच्या नावे कोणत्याही परवानगी देण्यात आली नाही जर या अपघात मध्ये जीवीत हणी झाली असतीतर याला जबाबदार कोण ?

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close