ब्रेकिंग

आठवडाभराचा लॉकडाऊन : सर्व आस्थापनांना परवानगी पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत

लोणार/.संदीप मापारी पाटील

बुलढाणा , 28 फेब्रुवारी : उद्या सोमवार 1 मार्च रोजी सकाळी संपणारा लॉकडाऊन आता एका आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे.  सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यानंतर संचारबंदी असणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे तसेच सॅनिटाईझरचा वापर बंधनकारक राहील. ■ दूध विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणेच सूट राहील. ■ विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि व्यायामाला परवानगी राहील. ■  अंत्यसंस्काराला केवळ 20 ची तर विवाहाला 25 जणांची अनुमती राहील ■ हॉस्पिटल, मेडिकल 24 तास सुरू राहतील. ■ वाहतुकीचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील ■ सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालय बंद राहतील ■ हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह दिवसभर परवानगी..संध्याकाळी पार्सल सुविधा देता येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close