बुलडाणा

लोणार शासकीय यंत्रणा रस्त्यावर  कारवाई मध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वर हि करणार कारवाई-तहसीलदार सैफन नदाफ

लोणार/संदीप मापारी पाटील

लोणार शहरात आज वाढत्या कोरोना रुग्ण संख्या तसेच जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात कडक कारवाई करणासाठी सर्व शासकीय यंत्रणा रस्त्यावर उतरून कडक कारवाई सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार सैफन नदाफ . पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख.

नगरपालिका मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे हे सर्व कर्मचाऱ्यांन सह रस्त्यावर उतरून कारवाई सुरुवात केली विना मास्क, मोटारसायकल डबलसीट वीना लायसन्स पाच दुकानवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व वीना मास्क फिरणाऱ्या मोटारसायकल तसेच पयदल फिरायला आलेल्या लोकांना पकडून वैद्यकीय अधिकारी किंसन राठोड, डॉ फिरोज शाह, डॉ अग्रवाल, डॉ पुजा सरकटे , डॉ बापु देशमुख यांच्या चमुने कोरोना टेस्ट करण्यात आली व रस्त्यावर फिरायला निघाल तर कोरोना टेस्ट समोर जावे लागणार हि कारवाई पाहुण काही लोक टेस्ट च्या भितीने मोटारसायकल सोडून पळवून हि गेले हे चित्र आज शहरात पाहण्यास मिळाले सर्व विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरून सायंकाळी पाच नंतर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे, शुरेश काळे, चंद्रशेखर मुरडकर, विठ्ठल चव्हाण, संतोष चव्हाण, गजानन बंनसोड, हिवाळे, सानप .महसूल चे मुसळे, नगरपालिकाचे, आशोक निचंग, फुलचंद व्यास, पवार, खान पठाण, गजानन बाजड व इरत हि कर्मचारी या कारवाई साठी रस्त्यावर अमलबजावणी करताना होते .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close