अहमदनगर

वार्षिक निरिक्षण लोणार पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया भेट

लोणार/संदीप मापारी पाटील

लोणार पोलीस स्टेशन येथे वार्षिक निरिक्षण कामकाज अढवा व लोणार पोलीस स्टेशन सुशोभीकरण निमित्ताने  तसेच शिवजयंती निमित्ताने पोलीस पाटील, सामाजिक, राजकीय, पत्रकार मिटिंग हि लोणार पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या वर्षी शिवजयंती कोरोना संकटामुळे घरी सजरी करा असे आवाहन केले. तसेच लोणार पोलीस स्टेशन सुशोभित केल्याबद्दल पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचे कौतुक हि केले व सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी हि जानुन घेतल्या व कर्तव्ये बद्दल कर्मचाऱ्यांच्या सन्मान हि केला कर्तव्यात कसुर करणाऱ्या ची गय करणार नाही, असा इशारा हि दिला.

या वेळी उपस्थित उप विभागीय अधिकारी, सर्व पोलीस पाटील, उप नगराध्यक्ष बादशहा खान, जि प सदस्य राजेश मापारी, साहेबराव पाटोळे, नगरसेवक गजानन खरात, रौनक अली, रिजवान हजी, तारामती जायभाये, पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे, सुरज काळे, चंद्रशेखर मुरडकर, शुरेश काळे, राम गीते, संतोष चव्हाण, खुपीया विभागाचे विठ्ठल चव्हाण, संतोष चव्हाण, कुष्णा निकम, व पत्रकार गोपाल तोष्णीवाल, संदीप पाटील,  राहुल सरदार आदी कर्मचारी व राजकीय सामाजिक मंडळी या वेळी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close