औरंगाबाद

कमळापूर येथे कोरोनाचा वाढता प्रदूभाव बघून अत्यंत साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी  

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील कमलापूर गावामध्ये दरवर्षी खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहून रॅली काढून शिवजयंती साजरी करत असतात. पण या वर्षी कोरोना चा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेऊन शिवभक्तांनी अत्यंत साध्या पद्धतीने शिव पूजन करून शिवजयंती साजरी केली हो शिवजयंतीला होणारा खर्च टाळून गोरगरीब गरजूंना मदत करणार आहोत अशी प्रतिक्रिया शिवभक्तांनी दिली आहे. यावेळी सरपंच गजानन बोंबले, माजी सरपंच अमोल लोहकरे , वसंत आवटे, शिवभक्त गजानन मोरे, विशाल सोनवणे, रमेश गायकवाड, बाबासाहेब खरात, जिब्रान पठाण, राजवीर गायकवाड उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close