बुलडाणा

मराठवाड्यातील पुर्णा रेती घाट सुरू पंढरपूर, शेगाव रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार

बुलडाणा/संदीप मापारी पाटील

मराठवाडा व विद्रर्भच्या सिमेवर असलेल्या पुर्णा नदीच्या घाटातुन मराठवाड्यात व विद्रर्भच्या जवळपास सर्व च जिल्ह्यात या ठिकठिकाणी रेतीचा पुरोठा केला जातो या मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते व पंढरपूर शेगाव हा नवीन रस्ता झालेल्या असल्यामुळे वाहन चालक कमी वेळात जास्त पुरवठा करण्यासाठी वाहने बेफाम चालवतात या मुळे अपघात होण्याची शक्यता नक्कीच वाढेल व टिपर 407या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच या रस्त्यावर मोटसायकल चालवण्यासाठी जिव मुठीत धरून प्रवास या रस्त्यावरील गावातील लोकांना करवा लागेल  यावर जालना व बुलढाणा. वाशीम व मंठा.लोणार महसूल व पोलीस प्रशासन काय उपाययोजना  करते हा येणार काळच सांगेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close