औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे लहान बालकांना प्लस पोलिओ डोस

प्रगतशील शेतकरी जमील पठाण यांच्या उपस्थितीत पाजण्यात आले

भिवधानोरा /प्रतिनिधी

गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे आरोग्य विभागाकडून प्लस पोलिओ लसीकरण यशस्वीरीत्या करण्यात आले. येथील अंगणवाडी मध्ये झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले.सकाळी प्रगतशील शेतकरी जमील इस्माईल  पठाण यांच्या उपस्थित पोलिओ डोस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका विमल ससे,मदतनीस संगीता नजन, आशासेविका ज्योती भरपुरे यांनी लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडली.यावेळी नारायण भरपुरे, शकील पठाण, संतोष गायकवाड, परवीन पठाण.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close