औरंगाबाद

बाजाठाण ग्रामपंचायत सद्गुरू गंगागीरी महाराज जनशक्ती पँनलचे सात उमेदवार विजयी

ग्रामपंचायत बाजाठाण-7/0ऐतिहासिक एकतर्फी संपूर्ण पँनल विजयी

महालगाव/प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील बाजाठाण ग्रामपंचायत निवडणूक-2021 साठी एकुण 3 वार्डातुन 14 उमेदवार निवडणूकिच्या रिंगणात उतरले होते. शुक्रवारी दि.15 झालेल्या मतदन मध्ये एकुण-  82:32 %  टक्के मतदान झाले. या मतमोजणी मध्ये समोरच्या पँनलचा पराभूत झाला. निवडून आलेले उमेदवार.मंदाकिनी सिताराम भराडे, मनिषा अशोक भराडे, सुमन सिताराम मोरे, मनिषा बंडू चौधरी, छाया सोपानराव दळे, अश्विनी बबन भराडे, संजय अंकुश गायकवाड ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पँनल प्रमुख सुभाष पा.भराडे (मा.सरपंच) सिताराम पा.भराडे (शिवसेना ता.उप प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरू गंगागीरी महाराज जनशक्ती पँनल विजय झाला. असुन-7 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close