ब्रेकिंग

फैजपुर नगर परिषद मार्फत सायकल रॅलीचे आयोजन

फैजपुर / राजु तडवी

फैजपुर शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की स्वच्छ सर्वेक्षण 2021 व महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण  संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फैजपुर नगर परिषद मार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी सकाळी ८ वाजता नगर परिषद कार्यालय येथे सायकल घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन नगर परिषदेच्या अध्यक्ष महानंदा टेकाम होले व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे आपला उत्सफुर्त प्रतिसाद  दाखवून शहराला प्रदूषण मुक्त करून स्वच्छ फैजपुर व सुंदर फैजपुर करूया.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close