ब्रेकिंग

संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुसंगाने घेतले अधिकारी कर्मचार्यांचे प्रशिक्षण

संगमनेर /प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण घेण्यात आले. सदरचा प्रशिक्षण वर्ग वसंत लाॅन्स, नगर रोड, संगमनेर येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास गैरहजर असणार्‍या कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी एकूण 2060 अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यामधे PPT द्वारे प्रशिक्षण देऊन सर्वांना कायदेशीर तरतुदी,  करावयाचे काम, कार्यपद्धती याची माहिती देण्यात आली. याशिवाय, सर्वांना EVM machines द्वारे Hands on Training देखील देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close