औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला

गंगापूर/प्रतिनीधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर निळ यांच्यातर्फे गंगापूर शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला झोपडे बांधून राहणारे नागरिक व‌ शहरातील अनेक भागातील गरजू नागरिकांना ब्लॅंकेट व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर निळ, शिवाजी  बनकर, विजय वरकड, खालेद नाहदी, रावसाहेब तोगे, शहराध्यक्ष अहमद पटेल, युवक शहराध्यक्ष सलमान शेख, जयश्री इंगळे, सिमा नाईक, मनोज वरकड आमीना शेख, नवाब शेख, हरिप्रसाद निळ, आशु शेख, शाळेत पटेल, बापु सातपुते, बबलू पोळ, उघ्दव खोमणे,संदीप तोगे, समीर पठाण, सचिन सोनवणे, युसुफ बागवान, आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close