ब्रेकिंग

हिवरखेडला येनार नेञालय रोटरी क्लब अकोला घेनार पुढाकार डॉ जुगल चीरानीया ट्रस्टी

तेऱ्हाडा/संजय भटकर

हिवरखेड येथे रोटरी क्लब आॅफ अकोला नार्थ द्वारे संचालित  स्व आनदिलाल चिरानिया चरीटेबल ट्रस्ट अकोला यांची  शाखा हिवरखेड येथे  ऊघडायचा  सूप्रसिद्ध डाॅ  जुगल चिरानिया व डाॅ तारे आनी तज्ञ नंडळीचा  मानस असुन त्यासाठी त्याना हिवरखेड येथे दोनशे स्केअर फूट जागेत  दवाखाना ऊघडायचा आहे हिवरखेड परीसरात पंचेचाळीस  गावासहीत आजुबाजुच्या परीसर जसे सोनाळा तैल्हारा वरवट येथिल नागरीक सूद्धा या नेञालयचा फायदा घेऊ शकतात नेञालय तुमचे दारी या रुग्नालयाद्वारे आपल्या नेञाची तपासनी करुन नामाकीत डाॅक्टर व चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे आयोजीत कमित कमी कमीपैशात दोन हजार रुपयात आपले डोळ्याची लेंसआॅपरेशन द्वारे टाकुन मीळेल असा डाॅ जुगल चिरानिया यांचा मानस असून हिवरखेड येथे  कुनि जर कमी पैशात किंवा भाडे तत्वावर मेनरोडला जागा ऊपलब्द करुन दिल्यास त्याचे नावाने  आम्ही नेञालय दवाखाना चालवू  असामानस त्यानी कोरोना योद्दा सत्कार प्रसंगी  तसेच दवाखान्यास दानशूर व्यक्तिचे नावे हिवरखेडच्या हाॅस्पीटलला  देन्यात येइल तसेच आमचे हिवरखेडच्या आजुबाला असलेलेल्या गावाचे बाजार दिवशी ना नफा ना तोटा तत्वावर तपासनीसाठी आमची गाडी की ज्यात रुग्ण तपासनीसाठी सुसज्ज सेवेसहित  अशी गाडी आम्ही बाजार दिवशी त्यागावात नेञालय तुमचे दारी  साठी  ऊपलब्द सेवा सूद्दा अल्प दरात ऊपलब्ब करन्याचा आमचा मानस आहे हिवरखेडला हि दवाखान्यात हि सेवा  कमी पैशात मिळनार असून आॅपरेशन साठी निवड झालेल्या रुग्नाना अकोला येथे अल्पदरात त्यांचे आपरेशन केल्या जाईल या सेवे व्यतिरीक्त डाॅ जुगलजी चिरानिया नेहमी सामाजिक सेवेतही आपला अमुल्य वेळ देत असतात व्यायाम जलतरन आनी योगा याद्वारे आपले शरीरातिल शुगर लठ्ठपना हार्ट यावर व इतर रोगावर नियञन कसे ठेवता येते हे सुद्धा मार्गदर्शन  आपल्या वेळोवेळी सेवेद्वारे शिबिर आयोजीत करुन देत असतात ते हिवरखेड येथे दिनेश बजाज व सूनील इगळे द्वारा आयोजीत नेञ शिबिर कार्यक्रमानंतर  डाॅ अग्रवाल डाॅक्टर राम तिडके .डाॅ प्रशांत ईगळे, डाॅ पोके डाॅ पातुरकर, कीरण सेदानी मदन सेठ बजाज सतोष जी  बजाज  महेद्र बजाज, आतीष बजाज बजाज सह घेतलेल्या बैठकीत वरील माहीती डाॅ जुगलजी चिरानिया यांनी आमचे प्रतीनीधीशी बोलताना हिवरखेड येथे लवकरच नेञालय तुमचे दारी हि शाखा चालवायचा  आमचा मानस आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close