ब्रेकिंग

रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता, संत गजानन महाराज पादूका संस्थान क्षेञ मूडंगाव येथील वीराटची रस्त्यासाठी मंत्री गडकरींना मागणी

तेल्हारा / संजय भटकर

महाराष्टच नव्हे तर देशभरातुन गजानन महाराजावर श्रद्धा असलेले भावीकभक्त असून अकोला जिल्ह्यातील पुर्ण रस्ता ऊखडुन ठेवलेला असून लोकाना या रस्त्यावर प्रवास करने धोक्याचे झाले आहे. या उखडलेल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण हि अधिक होत आहे. कित्येक जणांना प्राणास मुकावे लागले आहे, तर रस्त्यालगतच्या शेतीतील धूळी ने माखलेल्या पिकांना माल येणेही कठीण झाले आहे. हा रस्ता हिवरखेड आरसूळ, वनीवारुळा ते वरवट बकाल, हिवरखेड ते वारखेड या मंजूर रस्त्याचे कामही अजुन चालू झाले नाही. अकोट अकोला रस्ता हा रस्ताही अर्धवट झाला असून तो पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशातच संत गजानन महाराज यांच्या पादूका असलेले मूंडगाव येथे सूद्दा भक्त लोक येत असतात व येथुन पालखी मार्ग शेगाव कडे जातो, त्याना रस्त्यामूळे ञास होवू नये म्हनुन विराट वीजय ढोरे रा मूंडगाव ता अकोट यांने चक्क केद्रींय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनाच या वीडियो द्वारे रस्ता दुरुस्तीची केली मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close