औरंगाबाद

सतीश चव्हाण यांच्या विजय बद्दल गंगापूर शहरात जल्लोष

गंगापूर /प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल गंगापूर शहरात. महाविकास आघाडी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात. राजीव गांधी चौकात, फटाके फोडुन व पेढे वाटुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पार्टी, यांच्या वतिने शहरात जलोष साजरा करताना . यावेळी, शिवसेना चे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष, डॉ ज्ञानेश्वर निळ, काँग्रेस पार्टी,चे सागर दळवी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक भागेश गंगवाल, आबासाहेब शिरसाठ, लक्ष्मण सिंग राजपूत, वाल्मीक शिरसाठ, खालेद नाहादी, प्रकाश जैस्वाल, श्रीलाल गायकवाड, नवनाथ कानाडे, कैलास साबणे, विश्वजीत चव्हाण, रावसाहेब तोगे, अहमद पटेल, सलमान शेख, अजीत पाटील, अनिस कुरेशी, असिफ मन्सुरी, इसुफ बागवान, करण खोमणे, आदी सह शिवसेना, राष्टवादी काँग्रेस, काँग्रेस, कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close