ब्रेकिंग

हिवरखेड येथे श्री उपासराव महाराज पुण्यतिथी साजरी

हिंदू खाटीक समाज बांधवांचा पुढाकार

हिवरखेड / संजय भटकर

हिवरखेड येथील स्थानिक विकास मैदानात हिंदू खाटीक समाजाचे प्रेनास्थान संत शिरोमनी श्री उपासराव महाराज याची पुण्यतिथी कार्तिक प्रबोधनीला साजरी करण्यात आली असून प्रथम श्री उपासराव महाराज व संत सज्जन खाटीक यांच्या प्रतिमेचे पुजन  करण्यात आले , यावेळी  समाजाचे पदाधिकारी नामदेवराव कवळकार , रामदासजी कवळकार , चिंतामणजी खिरोडकार,  रमेश कवळकार, शांताराम कवळकार, श्रावण कवळकार, प्रकाश ईलरकार, रतन हिवराळे, सुनील कवळकार, संजय हिवराळे, पंकज ईलरकार, सुभाष कवळकार,वासुदेव कवळकार, राजू गोतरकार ,दीपक कवळकार, भगवान खिरोडकार, गजानन कवळकार, हरिदास कवळकार, संदिप खिरोडकार, यशवंत कवळकार, गणेश कवळकार,  कृष्णा कवळकार, अमर पारडे, संकेत कवळकार, गंगाराम कवळकार, संदिप कवळकार,   महादेव कवळकार, शाहदेव कवळकार , प्रदीप खिरोडकार, अजय हिवराळे, लक्ष्मन मसनकार, आदी समाजबांधव उपस्थित होते,  महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला, उपासराव महाराज उत्सव  समितीचे अध्यक्ष अनिल कवळकार, उपाअध्यक्ष दीपक कवळकार, सचिव अर्जुन खिरोडकार हे होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close