नाशिक

शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे त्वरित रद्द करा-शहर व तालुका काँग्रेस ची मागणी

लोणार /संदीप मापारी पाटील

केंद्र सरकार ने शेतकरी व कामगार यांच्या विरोधात काळे कायदे पास करून शेतकरी बांधवाना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र शासनाने लावला आहे, हे कायदे पारित केल्या नंतर कामगार यांना कोणत्याही पूर्व सूचना न देता कधीही कामा वरून कमी करण्यात येईल तसेच मूठभर लोकांच्या हातात शेतमाल खरेदी करण्याचे अधिकार येतील व ते मूठभर लोक हे हमी भाव न देता शेतमाल विकत घेतील तरी हे सर्व काळे कायदे रद्द करण्यासाठी लोणार तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने ट्रेकटर मोर्चा काढण्यात आला, यावेळी जिल्हापरिषद सदस्य तथा तालुका अद्यक्ष राजेश मापारी शहर अद्यक्ष नितीन शिंदे नगरपरिषद अद्यक्षा पूमनताई पाटोळे,उपाध्यक्ष बादशाह खान गटनेते भूषण मापारी  काँग्रेस जेष्ठ नेते साहेबराव पाटोळे ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष प्रा गजानन खरात नगरसेवक संतोष मापारी शेख रउफ शेख महेबूब सतिष राठोड सिद्धेश्वर दहातोंडे शेख समद शेख अहमद पंढरी चाटे गणेश घायाळ गोपी आखाडे तोसिफ कुरेशी शेख करामत शेख गुलाब आंबदास इंगळे समाधान मापारी मोसीन शहा शेख जुनेद शेख करामत आश्विन दीक्षित अमोल सोनुने सागर डागर आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close