औरंगाबाद

नौकरीचे आमीष दाखवुन ३५ वर्षीय महिलेवर दोघांचा बलात्कार,दोघे पोलिसांच्या ताब्यात

गंगापूर/प्रतिनिधी

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीचे सहा महिण्यापुर्वी ओळख गंगापुर येथील सुर्यकांत रंगनाथ थोरात यांच्या सोबत सरकारी हॉस्पीटल औरंगाबाद घाटी येथे ओळख झाली होती तेव्हा पासुन आम्ही एकमेंकाना अधुन मधुन फोनवर बोलत होतो. दिनांक ०६/११/२०२० रोजी दुपारी ०३.०० ते ३.३० वाच्या दरम्यान सुर्यकांत रंगनाथ थोरात यांनी कॉल केला व मला सांगितले”  बीएसएनएल ऑफिसमध्ये साफसफाई करण्यासाठी डयुटीला लावुन देतो या अमीशाला बळी पडून गंगापुर येथे दुपारी ०४.०० वाच्या दरम्याण आले होते. गंगापुर मधील मोंढयाच्या बाजुला बीएसएनएल ऑफिस मध्ये गेली असता खुर्चीवर बसल्यांनर तो मला बोलत बोलत हळुच माझ्या जवळ आला व प्रकाश रोकडे यांना डोळयाने इशाराकरुन दरवाजा बंद करायाला लावला प्रकाश ने दरवाला बंद केल्याबरोबर सुर्यकांत हा माझ्या अंगाशी लगड घालुन माझी अंगावरील साडी पुर्ण ओडुन घेतली मी त्यांना सांगितले असे नका करु तर त्यांनी मला जिवे मारण्याची धककी देत जबरदस्तीने बिअर पाजली. त्या नंतर सुर्यकांत थोरात व प्रकाश रोकडे यांनी दोघांनी मिळुन माझे अंगावरील सर्व कपडे काढून मारहान करुन जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान इच्छेविरोध्द आळीपाळीने बलात्कार केला घरी रात्री १२.३० ते ०१.०० वा च्या दरम्याण त्रास होत असल्याने औरंगाबाद सरकारी हॉस्पीटल घाटी मध्ये वैदयकिय तपासणी करण्यात आली या प्रकरणी पोलीस स्टेशनला दरम्याण सुर्यकांत रंगनाथ थोरात रा.गंगापुर व प्रकाश रोकडे रा जयसिंग नगर गंगापुर यांनी नोकरीचे अमिष दाखवुन गंगापुर येथे बीएसएनएल ऑफिस मध्ये बोलावुन मला जबरदस्ती बिअर पाजुन माझ्या अंगावरील सर्व कपडे काडुन माझ्या इच्छेविरोध्द मला मारहान शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवुन माझ्यावर दोघानी जबरदस्तीने संभोग केल्या प्रकरणी ३७६ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास घुसिंगे पोहेका जितेंद्र बोरसे हे करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close