औरंगाबाद

गंगापूर पोलिसांनी विविध गुन्ह्यातील सहा लाख ८८ हजाराची दारू केली नष्ठ

गंगापूर /प्रतिनिधी

पोलिस स्टेशनचे हद्दीतील विविध गुन्ह्यातील सहा लाख ८८ हजार ३३२ रुपयाच्या देशी विदेशी बाटल्यामधील दारूचा खाली ओतून नष्ठ करण्यात आला. येथील पोलीस स्टेशन  येथे 1000/-रुपया यावरील मुद्देमाल कोर्ट आदेशाच्या परवानगीने  व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी एम एस थोडे, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सपोनी प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, झिरो पोलीस फिरोज पठाण, अयुब सैयद यांच्या समक्ष पंचनामा करून नाश करण्यात आला एकूण 63 गुन्ह्यातील  मुद्देमालामधील देशी व विदेशी च्या 4 हजार 901 बॉटल किंमत अंदाजे -6 लाख 88, हजार 332 रुपयाची दारु जमीनीवर ओतून नाश करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close