औरंगाबाद

खुलताबाद वकील संघाच्या अध्यक्ष पदी अ‍ॅड.अनीस काझी,तर सचिव पदी अ‍ॅड.वी.के राठोड यांची निवड

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद वकील संघाची कार्यकरणी नुकतीच जाहीर झाली असुन तालुका वकील संघाच्या अध्यक्ष पदी अ‍ॅड. अनिसोद्दीन काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर सचिव पदी अ‍ॅड वी.के.राठौड यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही 2020-21 वर्षी संघाची निवडणूक घेण्यात आली होती. सर्व सदस्यांनी एकमताने निवडणूक बिन विरोध घेण्याचे ठरवून बिनविरोध नवीन कार्यकरणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये तालुका वकील संघाच्या अध्यक्ष पदी अॅड.काझी अनिसोददीन वजीरोददीन, सचिव अॅड.विजय.के.राठोड, उपाध्यक्ष शरद.व्ही.भागडे, कोषाध्यक्ष अॅड.बी. बी.नलावडे, सहसचिव अॅड अब्बास पटेल, तर सदस्य म्हणून अॅड. एम.पी.खोसरे, अॅड जी.एम पटेल , अ‍ॅड. व्ही.बी. साळुंके,अॅड आय.ए.पटेल, अॅड.यू. एल जाधव , अॅड डी.पी.काळे , अॅड व्ही.आय ठोले , अॅड ए .जे पटेल , अॅड शेख मतीन , अॅड नंदकुमार पुरंदरे , अॅड माजेद पटेल यांची निवड करण्यात आली असून उपस्थितांनी नूतन अध्यक्ष अ‍ॅड.अनिसोद्दीन काझी यांना सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close