औरंगाबाद

आरित फाउंडेशनच्या माध्यमातुन तालुक्यातील शासकीय योजनेच्या लाभर्थियांना स्मार्ट कार्डचे वाटप

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील गंधेश्वर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या सैजन्याने आरित फाउंडेशनच्या माध्यमातून शासकिय योजनेचा गोरगरिबानां लाभ मिळून दिले. यात कामगार कल्यान या योजनेचे 47 लाभधारकांना कार्ड वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील लोणी या गावाच्या लाभर्थियांना 70 स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.तसेच बोडखा या गावाचे 50 स्माटकार्ड सावखेडा या गावाचे 50 स्मार्टकार्ड एकून दोनशे लाभधारकांना वरील सर्व योजनेचा लाभ मिळून दिला.तालुक्यात कोणताही गोरगरिब शासकिय योजने पासून वंचित राहणार नाही असे खुलताबाद तालूक्याचे सूप्रसिध्द समाज सेवक तथा भाजपा अ.मो चे तालुका अध्यक्ष सत्तार पटेल लोणीकर यांनी सांगीतले. याप्रसंगी चार ही गावांचा एकत्र कार्यक्रम घेऊन सोशल डिस्टेंस ठेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी बोडखा गावाचे सरपंच सूभाश ठोंबरे ग्रा.प सदस्य महेबूब पटेल, मजीद पटेल यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी बनवला.यावेळेस भाजपा ता आध्यक्ष प्रकाश वाकळे, अल्पसंख्यांक ता आध्यक्ष सत्तार पटेल लोणीकर, ज्ञानेश्वर नलावडे, विकास कापसे, आनंदा काटकर, चेअरमैन सर्जेराव लोंढे,मा.पो.पा बाळू पा लोंढे कडु पटेल, हाबिब पटेल,अहेमद पटेल, आतिक पटेल, आनिल निकम,निलेश जमाव, रोहिदास घूगे, आदिसह मोठ्यासंखेने कार्यकरते उपस्तित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close