औरंगाबाद

औरंगाबादला पुन्हा धक्का १३ रुग्ण पॉझिटिव्ह, आकडा ९५ वर

१३ रुग्णांमध्ये १२ हे किलेअर्क येथील असून एक भीमनगर भावसिंगपूरा येथील

Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी

औरंगाबाद मध्ये रुग्णाच्या संख्येत आणखी भर पडली असून २४ तासात ३० रुग्णानंतर आणखी १३ रुग्ण रुग्णाचे पॉझिटिव्ह, २४ तासात ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून औरंगाबादेत एकूण ९५ रुग्ण झाले आहे. १३ रुग्णांमध्ये १२ हे किलेअर्क येथील असून एक भीमनगर भावसिंगपूरा येथील आहे. औरंगाबाद करांसाठी धक्का दायक बातमी समोर आली आहे, औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालली असून दिवसभरात ४३ रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, औरंगाबादेत कोरोनाचा धोका कितीतरी पटीने वाढला आहे.तब्बल एकाच वेळी ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील रुग्ण संख्या ९५ वर गेली आहे. औरंगाबाद कारांनो घरी राहा सुरक्षित राहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close