औरंगाबाद

रक्षाबंधन निमित्ताने विधवा महिलांना किराणा किटचे वाटप

Spread the love

कन्नड / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून किराणा किट वाटपाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले.विधवा महिलांनी मान्यवरांच्या हाताला राखी बांधून भाऊ बहिणीचे नाते जुळले,पोलीस निरीक्षक पवार साहेबांनी वचन दिले.की मी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आपल्या पर्यंत पोहचवण्याचे आश्वासन संजय खंबायते यांनी दिले,कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक पवार, संजय भाऊ खंबायते जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा.भगवान कोल्हे ता.अध्यक्ष भा.ज.पा.कन्नड कल्याण पा.जंजाळ जि.उपाध्यक्ष युवा मोर्चा जरारे आण्णा तालुका सरचिटणीस सुभाष काळे प्रवीण शिंदे प्रा.काकासाहेब आडे अर्जुन राठोड ,भगीरथ शिंदे, सुदाम राठोड, कौतिक तात्या शिंदे,पपू शेठ दवंगे,सुरेश शिंदे, फकिरराव राठोड,नवनाथ राठोड,गणेश राठोड,भारत राठोड, काकासाहेब जाधव,दसरत राजपूत,विजय जाधव,प्रवीण राठोड रामेश्वर आडे, अतुल मोकासे, बाळू शिंदे, व सर्व गावकरी मित्र मंडळ हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close