अमरावती
गोविंदपुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

चांदुरबाजार/ कैलास गजबे
करजगाव येथुन जवळच असलेल्या गोविंदपुर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तोंडाला मास्क बाधुन व शोशल डिस्टस्टिंगचा वापर करुन साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन एकनाथराव गजबे व विजयराव सोलव यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच सुषमा सोलव, पोलिस पाटील प्रतिक्षा सोलव हाडोळे, गणोरकर हे उपस्थित होते. एकनाथराव गजबे, सचिन सोलव हाडोळेसर यांचे भाषने झाली कार्यक्रमाचे यशस्वितेकरता छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ गोविंदपुर यांनी खुप मेहनत घेतली कार्यक्रमाला सर्वानी तोडाला मास्क शोशल डिस्टस्टिंगचा वापर केला.
शेअर करा