औरंगाबाद

देवगाव (शनि)येथे अंगणवाडीत पल्स पोलिओ डोज, दो बुंद जिंदगीके

महालगाव/प्रतिनिधी

पल्स पोलिओ अभियान 2021 अंतर्गत पोलिओ डोज दो बुंद जिंदगी…. के! देवगाव (शनि) येथे अंगणवाडी क्र.१ येथे पत्रकार काकासाहेब पडवळ यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण 2 थेंब पोलिओ डोज देऊन 31 जानेवारी 2021 शुभारंभ करण्यात आला यावेळी गावातील व वाड्या वस्ती वरील 0 ते 5 वयो गटातील 60 बालकांना पोलिओ देण्यात आला. यावेळी अंगणवाडीत आशासेविका मोहिनीताई काळे स्वयंसेवक मच्छिंद्र काळे गाढेपिपळगाव केंद्राचे पि एस सी चे एच.ए पठाडे यांनी भेट दिली. आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओ लसीकरण यशस्वीरित्या देण्यात आल्या. तेथे पालक व बालकांना घेऊन उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close