औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील १११ ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

गंगापूर/प्रतिनिधी

तालुक्यातील एकूण १११ ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण लहान मुलांच्या हाताने चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. येथील शिवकृपा मंगल कार्यालय 8 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता तहसीलदार अविनाश शिंखे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी माधुरी तिखे, रावसाहेब जरे, विलास पाटील,पगारे आदींनी सहकार्य केले. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पुरुष (१०) व महिला (११) अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पुरुष(३) व महिला(३) नागरीकांचा मागास पुरुष(१५) व महिला(१५) खुला प्रवर्गासाठी पुरुष (२७) व महिला (२७)  असे एकूण १११ ग्रामपंचायतीचे सरपंच पदांची सोडत लहान मुलांच्या हाताने चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. हे आरक्षण पुढील प्रमाणे.

अनुसुचित जाती प्रवर्ग

महीला :- इटावा, माळी वाडगाव, आंबेगाव, येसगाव, धामोरीबु, अंबेलोहळ, नंद्राबाद, हैबतपुर, आसेगाव, शिल्लेगाव, फतियाबाद,

पुरूष:-दिनवाडा,तळपिंप्री,देवळी.,वसुसायगाव,शिरजगाव,शिवराई,टाकळी कदीम, ममदापूर,फुलशिवरा,झोडेगाव,

अनुसुचित जमाती (ST)

महीला:-भोयगाव,बगडी,लखमापूर

पुरूष:-एकलहेरा,मलकापुर,  कायगाव

नागरिकांचा मागासव प्रवर्ग ओबिसी ३०

महिला :-जिकठाण,वाहेगाव,वडगाव टोकी, पेंडापूर, तांदुळवाडी, रांजणगाव शेणपुंजी, नवाबपुर, अगर कानडगाव, सोलेगाव, मांडवा, वाळुंज खु, महेबुब खेडा, रायपुर, रांजणगाव नरहरी, पाचपीर वाडी,

पुरुष : -नेवरगाव, सिद्धनाथ वाडगाव, ,    मांगेगाव, कोडापूर, बाभुळगाव, पुरी, भागाठाण, शिरेगाव, डोणगाव,भिवधानोरा, सिंधीसिरजगाव,पखोरा,भालगाव,गवळिधानोरा अंमळनेर

सर्वसाधारण महीला :-शिरेसायगाव,लिंबे जळगाव,तुर्काबाद, वरखेड,काटे पिंपळगाव, वरझडी, अगरवाडगाव, मांजरी, शहापुरबंजर, बाबरगाव, लांझी, शहापूर, ढोरेगाव, सावखेडा, मालुन्जा खुर्द, गुरुधानोरा, पांढर ओहळ, शिंगी, पिंपरखेडा, कासोडा, खडक नारळा, अकोलीवाडगाव, वजनापुर, जोगेश्वरी,प्रतापपुरवाडी, नारायणपुर बु., मुद्देश वाडगाव

सर्वसाधारण पुरुष:-शंकरपूर, भेंडाळा, पिंपळवाडी,घोडेगाव, जांभाळा, गवळीशिवरा, बोलेगाव, टेंभापूरी, बडाळी, दिघी, बुट्टेवाडगाव, दहेगाव, डोमेगाव, सुलतानाबाद, दिवशी पिंपळगाव, गळनिंब, धामोरी, जामगाव, कनकोरी, गाजगाव, घानेगाव, गणेशवाडी, शेंदुरवादा, माहोली, राजनगाव पोळ, सावंगी, किन्हळ, या १११गांवाची सरपंच पदांची सोडत काढण्यात आली यावेळी तालुक्यातील १११ ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close