औरंगाबाद
जि.प.प्रा.शा.नविन बाजाठाण शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन
महालगाव/प्रतिनिधी
आज दि.६ डिसेंबर २०२० रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त नविन बाजाठाण शाळेत बाजाठाणचे भुमिपुत्र तथा जि.प.प्रा.शा.बगडी चे मुख्याध्यापक आमचे स्नेही मित्र राजाभाऊ क्षिरसागर, मच्छिंद्र भराडे व पेंटर संजय रजपूत यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. शेवटी राजाभाऊ क्षिरसागर सर यांना औरंगाबाद जि.प.ने ग्रेड पात्र मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती मिळाल्याबद्दल शाळेतर्फे मुख्याध्यापक मच्छिंद्र भराडे यांनी सरांचा एक पुस्तक,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
शेअर करा