औरंगाबाद

बिबट्या व वाघ दिसल्याच्या पसरल्या अफवा,सोशल मीडियावर होत आहे फोटो व व्हिडिओ व्हायरल

ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणांचा केला जात आहे वापर

भिवधानोरा / गोकुळ लांडे

भिवधानोर (ता.03) पैठण तालुक्यातील काही वास्तविक घटना सोडता गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाघ तसेच बिबट्या आढळल्याच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या जात  आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील एका रस्त्यावरील वाघाचे चित्र  तसेच ग्रामीण भागातील काही ठिकाणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोशल मिडियाचा या गैर वापरामुळे गंगापूर तालुक्यातील सर्व ग्रामिण भागातिल महिला तसेच ऊसतोड कामगारांमध्ये भितीचे वातावरन पसरले आहे. परंतु काही सुज्ञ नागरिक या खोट्या अफवांवर प्रकाश टाकत समाजामधील भीती दूर करण्यास मदत करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close