ब्रेकिंग

ग्रामीण भागातील काकड आरतीच्या आज समाप्ती

सिरसोली /संजय भटकर

सिरसोली कार्तिक महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये काकड आरती सुरुवात करण्यात येते गेल्या अनेक वर्षापासून या रूढी परंपरा चालू आहेत त्याचप्रमाणे दरवर्षी पिढीजात ग्रामीण भागातील लोक हे चालवत आहेत त्यानुसार शिरसोली येथील जगदंबा माता काकड आरती मंडळातर्फे तसेच गुप्तेश्वर महाराज काकड आरती मंडळातर्फे काकड आरती ची सुरुवात करण्यात आली व आज बरसला या मंडळातर्फे समाप्ती करण्यात आली, या मंडळामध्ये सुभाष भाऊ ताकोते, दीपक बोर्डे, श्याम ताकोते, ज्ञानेश्वर बैतुले, राजू आसोले, एकनाथ मते, राजू दात कर रितेश आडे, ऋषिकेश मते यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close