औरंगाबाद

श्री क्षेत्र सरला बेट येथे साईबाबा समाधी शताब्दी आश्रमाची वास्तुशांती तसेच साईबाबा मूर्तीची स्थापना सोहळा

महालगाव/प्रतिनिधी

श्री साईबाबा विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष 2018 निमीत्ताने आयोजित केलेल्या योगिराज सद्गुरू श्रीगंगागिरिजीमहाराज यांचा 171 वा अखंड हरिनाम सप्ताह शिर्डी च्या शिल्लक राहिलेल्या देणगीतून श्री क्षेत्र सरला बेट येथे श्री साईबाबा समाधी शताब्दी आश्रमाचे भव्य उद्दघाटन सोहळा व वास्तुशांती तसेच श्री साईबाबा मूर्तीची स्थापना सोहळा मठाधीपती गुरुवर्य महंत श्रीरामगिरीजीमहाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा खासदार सदाशिव लोखंडे साहेब, आ डॉ.सुधिर तांबे साहेब, आ लहुजी कानडे साहेब, शिर्डी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, कमलाकर भाऊ कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, संदीपजी पारख, तुकाराम गोंदकर, राजुभाऊ गोंदकर, नितीन कापसे, मंगेश त्रिभुवन, इंजीनियर पाटील तसेच इतर काही मान्यवर, गावकरी व या परिसरातील सर्व भक्त गण उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close