भगूर येथे भव्य लेदर क्रिकेट स्पर्धाचे आयोजन

महालगाव/प्रतिनिधी
मौजे भगूर तालुका वैजापूर येथे भव्य लेदर क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. वैजापुर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पा बोरणारे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख बंडू वाणी, डॉक्टर प्रकाश पाटील शेळके, मार्केट कमिटी संचालक सुरेश अल्हाट, यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आले होते. व अंतिम सामना पार पडला. प्रथम पारितोषिक सचिन (बंडू) वाणी व जनार्धन चव्हाण (21000)वद्वितीय पारितोषिक बागले साहेब व जुनेद भाई पठाण(11000), दीपक भाऊ थोरात (5000)यांनी शिस्तप्रिय संघासाठी दिले प्रथम पारितोषिक गंगापूर येथील डिंगडांग टीमने जिंकले व द्वितीय पारितोषिक ओम साई टीमने जिंकली शिवसेना तालुकाप्रमुख सचिन(बंडू) वाणी ,भगूर गावचे माजी सरपंच अमोल बुट्टे, लेदर क्रिकेटचे अध्यक्ष काकासाहेब बुट्टे, उपाध्यक्ष जनार्दन चव्हाण, दिपक थोरात, बागले साहेब, जुनेद पठाण, सुरेश दादा चव्हाण, विनोद दादा चव्हाण, सुनील चव्हाण, रमेश चव्हाण, वैभव चव्हाण, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन नितीन भाऊ चव्हाण, सतीश थोरात, कैलास मोरे ,प्रशांत चव्हाण,सोमेश्वर जाधव, अक्षय जाधव भगूर येथील ग्रामस्थ गोरख पाटील चव्हाण, मारुती अण्णा जाधव, काकासाहेब मोरे, दत्तू मोरे, रामभाऊ जाधव, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, सुनील चव्हाण, सुभाष लोखंडे, बाळा जाधव, गणेश चव्हाण, बाळू काळे, उत्तम पाटील चव्हाण, बापू जाधव, प्रविण जाधव, पंकज काळे, जालिंदर गायके, रवींद्र गायके, अल्लाट भगूर व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व क्रिकेट टीमचे सर्व मान्यवर उपस्थित होते.