औरंगाबाद

पदवीधर मतदार निवडणुका निमित्ताने बूथ, मतदार नियोजन बैठक

महालगाव/प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील पानवी बु येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदवीधर मतदार निवडणुक निमित्ताने बुथ तथा मतदार नियोजन बैठक घेण्यात आली . महालगाव बुथवर 388  मतदान आहे प्रत्येक 5 मतदार यांच्या शी एका कार्यकर्ते यांनी संपर्क करुन मतदान करुन घेने असे नियोजन करण्यात आले तसेच प्रत्येक बुथ वर अध्यक्ष व पालक  निवड करण्यात आली. नियोजन बैठकीला प्रदेश कार्यकारी सदस्य एकनाथराव जाधव साहेब, तालुका अध्यक्ष कल्याण भाऊ दांगोर्डे ,पदवीधर तालुका संयोजक तथा महालगाव बुथ अध्यक्ष नितीन जोशी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल वाणी, सतीष शिंदे, विजय चव्हाण, विस्तारक राजाराम शिंदे, कडुभाऊ कुरकुटे, अनिल वाणी,संतोष गायकवाड, संदीप गायकवाड, दिगंबर शेळके, शांताराम दुशिंग, नंदुभाऊ गायकवाड, दतु पवार, ऋषीकेश सातपुते, सचिन साळुंखे, अनंता बेळे, आकाश पवार आदि सह कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close