जळगाव

पाचोरा चे आदिल तडवी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिंग च्या परीक्षेत 92%44 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण

फैजपुर / राजू तडवी
पाचोरा येथील हाजी मुस्तुफा नजीर तडवी यांचे चिरंजीव आदिल मुस्तुफा तडवी एस.एच.जोंधळे पॉलिटेक्निक डोंबिवली (W) मुंबई डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिगच्या च्या परीक्षेत 92%44 गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले.ते फैजपुर चे पत्रकार राजु तडवी यांचे पुतणे आहे आदिल तडवी यांचे तडवी समाजातुन अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close